लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

फुटबॉल : शतकी मतांसह चर्चिल ‘जीएफए’चे बॉस! - Marathi News | Football: Churchill 'GFA's boss with hundreds of votes! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉल : शतकी मतांसह चर्चिल ‘जीएफए’चे बॉस!

दक्षिण गोव्यातून अ‍ॅन्थनी पांगो तर उत्तर गोव्यातून लाविना रिबेलो हे सर्वाधिक मतांसह उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.  ...

चर्चिल-आवेर्तानची प्रतिष्ठा पणाला! - Marathi News | Political turn to football elections | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चर्चिल-आवेर्तानची प्रतिष्ठा पणाला!

जीएफएची आज निवडणूक : गोमंतकीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष ...

फुटबॉल विश्वचषक पुरस्कार रकमेत स्त्री-पुरुष भेदभाव नाही - Marathi News | Football World Cup award does not discriminate between men and women | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉल विश्वचषक पुरस्कार रकमेत स्त्री-पुरुष भेदभाव नाही

फिफाने पुरुष आणि महिला विश्वविजेत्यांना सारखी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दुखापतीमुळे मेस्सी तीन आठवडे मैदानापासून दूर - Marathi News | Messi is away from the field for three weeks due to injuries | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :दुखापतीमुळे मेस्सी तीन आठवडे मैदानापासून दूर

दिग्गज फुटबॉलपटू आणि बार्सिलोनाचा कर्णधार लियोनल मेस्सीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो तीन आठवडे मैदानापासून दूर राहणार आहे. ...

UEFA Nations League : विश्वविजेत्या फ्रान्सचा जर्मनीला धक्का, पण चर्चा ग्रिझमच्या हेडरची... - Marathi News | UEFA Nations League: World champion France beat Germany, but world is talking about Antoine Griezmann header | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :UEFA Nations League : विश्वविजेत्या फ्रान्सचा जर्मनीला धक्का, पण चर्चा ग्रिझमच्या हेडरची...

UEFA Nations League: रशियात झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या फ्रान्स संघाने बुधवारी गतविजेत्या जर्मनीला 2-1 अशी पराभवाची चव चाखवली. ...

UEFA Nations League : 30 वर्षांनंतर इंग्लंडने माजी विश्वविजेत्या स्पेनला पराभूत केले - Marathi News | UEFA Nations League: England defeated former world champion Spain after 30 years | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :UEFA Nations League : 30 वर्षांनंतर इंग्लंडने माजी विश्वविजेत्या स्पेनला पराभूत केले

UEFA Nations League : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इंग्लंड संघाने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. ...

फुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल - Marathi News | If you see the earnings of footballers, then gone mad | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल

'मेस्सी कसला लीडर, जो सामन्यापूर्वी 20 वेळा टॉयलेटला जातो' - Marathi News | Messi Goes to the Bathroom 20 Times Before a Game, Diego Maradona | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :'मेस्सी कसला लीडर, जो सामन्यापूर्वी 20 वेळा टॉयलेटला जातो'

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार लिओनेल मेस्सीच्या खेळावर टीका करण्यात आली. ...

एमबाप्पेमुळे टळला जगज्जेत्या फ्रान्सचा पराभव; आईसलॅन्डविरुद्ध साधली २-२ अशी बरोबरी - Marathi News | Kylian Mbappé rescues France against Iceland while Portugal see off Poland | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :एमबाप्पेमुळे टळला जगज्जेत्या फ्रान्सचा पराभव; आईसलॅन्डविरुद्ध साधली २-२ अशी बरोबरी

केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला. ...