क्रीडा विश्वही त्याला अपवाद ठरले नाही. २०२० या वर्षात अनेक दिग्गजांनी चाहत्यांचा आपला सर्वांचा निरोप घेतला. दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना, कोब ब्रायंट, बलबीर सिंग सीनियर, चेतन चौहान आदी दिग्गजांची एक्सिट मनाला चटका लावणारी ठरली. ...
डिओपनं २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या फ्रान्सविरुद्ध विजयी गोल केला होता. त्यानंतर उरुग्वेला ३-३ असे बरोबरीत रोखून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. ...
भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३०८ धावाच करता आल्या. ...
कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा ४ कोटी २५ लाख ४८,०३० इतका झाला आहे. त्यापैकी ३ कोटी १४ लाख ५४,३४३ रुग्ण बरे झाले असून ११ लाख ५०,१४० जणांचा मृत्यू झाला आहे. ...