शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

 FIFA Football World Cup 2018 : यंदाच्या विश्वचषकात तुटला पेनल्टी कीकचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 6:39 PM

यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत नवनव्या विक्रमांची नोंद होत आहे.

कॉलिनग्राड - यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत नवनव्या विक्रमांची नोंद होत आहे.  मंगळवारी इराण आणि पोर्तुगाल यांच्यात झालेल्या लढतीदरम्यान असाच एक विक्रम नोंदवला. या सामन्या देण्यात आलेली पेनल्टी कीक ही यंदाच्या स्पर्धेत देण्यात आलेली 19वी पेनल्टी कीक ठरली. याआधीच्या सर्व विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत या विश्वचषकात देण्यात आलेल्या पेनल्टी कीकची संख्या अधिक आहे.   इराण आणि पोर्तुगाल यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) च्या मदतीने पोर्तुगालला गोल करण्याची संधी मिळाली. ही या विश्वचषकात देण्यात आलेली 19 वी पेनल्टी होती. मात्र स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो या पेनल्टी कीकचा लाभ घेऊन गोल करू शकला नाही. मात्र या पेनल्टी कीकसोबत विश्वचषकातील जुने रेकॉर्ड तुटले.  याआधी 2014 साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 13 पेनल्टी कीक देण्यात आल्या होत्या. तर 1990 साली झालेल्या विश्वचषकात 18 पेनल्टी कीक  देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडाIranइराण