शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फिटनेस फंडा; 3-4 तास व्यायाम करा अन् दिवसातून 6 वेळा खा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 12:32 PM

CR7 अर्थात ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू...

CR7 अर्थात ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू... वयाची तिशी ओलांडूनही त्याचा खेळ हा २३-२४ वर्षांच्या खेळाडू सारखा आहे.. त्याची गती, चेंडूवर ताबा मिळवण्याचे कौशल्य, एकाग्रता याला तोड नाही. म्हणूनच जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याने आपल्या कौशल्याने चाहत्यांना भुरळ घातलीच आहे, परंतु त्याची फिटनेस ही चाहत्यांच्या नेहमी चर्चेत राहणारा विषय. त्यामुळेच आपलही फिटनेस रोनाल्डोसारखा असावं असे अनेकांना वाटणे साहजिकच आहे. रोनाल्डोचा हाच फिटनेस फंडा आज आपण जाणून घेणार आहोत. 

डाएट प्लान केवळ व्यायाम करून तंदुरुस्ती मिळवता येत नाही त्यासाठी योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. रोनाल्डो ही बाब जाणतो आणि युव्हेंटस क्लबचा हा खेळाडू व्यायामासोबतच योग्य आहार याकडेही जातीन लक्ष देतो. त्याचा हा डाएट प्लान जाणून घेवूया...

 - दिवसाच्या आहाराची योग्य प्रकारे विभागणी केलेली आहे. दिवसभरात 2-4 तासांच्या फरकाने किमान सहावेळा तरी अन्न तो खातो. जेणेकरून शरीरातील मेटाबोलिसम संतुलित राहते. -  मसल्समध्ये ताकद येण्यासाठी रोनाल्डो जास्तीत जास्त मांस खातो.  पण त्याची अतिरिक्त होऊ देत नाही. -  प्रोटीन्स ज्यूस, सप्लिमेंट आणि व्हिटामिन यांचे योग्य संतुलन तो राखतो.- वेजेटेबल्समध्ये मिनरल्स आणि व्हिटामिन्सचे प्रामाण अधिक असल्याने त्याच्या आहारात व्हिटामिन्सही असतात. -   साखरजन्य पदार्थ आणि पेय तो घेत नाही. त्याने  शरीरातील फॅट्स वाढत नाही आणि मेटाबोलिझम्सवर ताबा राहतो. 

ब्रेकफास्ट : गव्हाचे पदार्थ, अंडी, फळांचा ज्यूसलंच : गव्हाचा पास्ता, हिरव्या फळभाज्या, उकडलेले बटाटे, सलाडसह चिकन स्नॅक्स : फळांच्या किंवा लिंबूच्या रसासह टुना रोलडिनर :  डाळ भात, चिकन किंवा टर्कीचं काळीज, बीन्स व फळं 

वर्कआऊटख्रिस्तियानो रोनाल्डो हा व्यावसायिक खेळाडू आहे, त्यामुळे तो तज्ज्ञ डाएटिशीयन्स आणि फिटनेस प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआऊट अर्थात व्यायाम करतो. मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये आल्यापासून ते आतापर्यंत रोनाल्डोच्या शारीरयष्टीत अमुलाग्र बदल झालेला जाणवेल. 

3-4 तास व्यायामकार्डिओ (25-30 मिनिटे धावण्याचे व्यायाम )चेंडूवर ताबा मिळवण्याचे कौशल्याचा सरावसहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष सामन्यात संवाद साधण्याचा सराव

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFitness Tipsफिटनेस टिप्स