Filmy Stories सलमान खान सध्या त्याच्या 'मातृभूमी' या आगामी चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे. ...
'धुरंधर'च्या पहिल्या भागातील रहमान डकैतची भूमिका चांगलीच गाजली. अक्षय खन्नाने ही भूमिका साकारली. आता 'धुरंधर' पाहून बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक इच्छा व्यक्त केली. ...
अभिनेत्री दिव्या दत्ता हिने थरारक अनुभव नुकताच शेअर केला आहे. ...
नवराई माझी लाडाची गं! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याची लगीनघाई,'असं' पार पडलं अभिनेत्रीचं पहिलं केळवण ...
जेव्हा एक रुंजी दुसऱ्या रुंजीला भेटते..., शर्मिष्ठाने शेअर केले फोटो ...
एकेकळी अफेअर गाजलं नंतर ब्रेकअप झालं. पुढे ३७ व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत अभिनेत्रीने संसार थाटला. कोण आहे ती मराठी अभिनेत्री? ...
कसलाही गाजावाजा न करता घराच्या छतावर नोंदणी पद्धतीने केलं लग्न! अभिनेत्रीने सांगितलं यामागचं कारण, म्हणाली... ...
कोण साकारणार मधुबालाची भूमिका? ...
मुंबईतील दादर येथे नारी शक्ती वंदन महिला संमेलनाचे आयोजन होताना दिसले. या प्रसंगी प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले. ...
सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सना वर्षाला करोडो रुपये पगार मिळतो, अशा चर्चा सोशल मीडियावर अनेकदा रंगतात. ...