लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू" - Marathi News | defence minister Rajnath Singh bhuj air base said about Operation Sindoor pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. जवानांची भेट घेत त्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. ...

माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना - Marathi News | Indian climber dies on Mount Everest at death zone Hillary Step while returning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

जगातील सर्वोच्च शिखर 'माउंट एव्हरेस्ट' सर करताना पश्चिम बंगालचे ४५ वर्षीय गिर्यारोहक सुब्रत घोष यांचा मृत्यू झाला आहे. ...

हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती... - Marathi News | Alphonso Hapus mango season is over! Konkancha Raja will be available only for the next week; What is the situation in APMC... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...

यंदा एकूण उत्पादनाच्या २५ टक्केच हापूस आंबा बागांमध्ये दिसत होता. यामुळे सुरुवातीला आंब्याचे दरही चढे होते. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मोहोर फुलला होता, परंतू पाऊस पडल्याने हा मोहोर गळून पडला होता. ...

'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 'The entire country, the country's army bows at the feet of PM Modi', controversial statement by Madhya Pradesh Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

मध्य प्रदेशातील भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. ...

Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics events I wrote are true, if I had written more, there would have been an uproar Sanjay Raut clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, याआधीच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण... - Marathi News | Vicky Kaushal first girlfriend was actress harleen sethi before Katrina kaif | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...

विकी कौशलने कतरिना कैफसोबत लग्न जरी केलं असलं तरीही त्याची पहिली गर्लफ्रेंडही एक अभिनेत्री होती. दोघं अनेकदा पार्टी, इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे ...

२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी - Marathi News | two health insurance corporate and personal health insurance claim together | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी

health insurance : सामान्यतः लोकांचा असा गैरसमज असतो की एकाच उपचारासाठी २ आरोग्य विम्याचा दावा करता येत नाही, जे पूर्णपणे चुकीचे आहे. चला सोप्या भाषेत प्रक्रिया समजून घेऊया. ...

साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम - Marathi News | i felt my baby kick me before i shot this last arrow yaylagul ramazanova says olympic games 2024 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम

साडेसहा महिन्यांची गर्भवती असलेल्या अझरबैजानच्या तिरंदाजाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार - Marathi News | airtel launches defense system for customers ai powered real time fraud detection all apps will be tracked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

जर तुम्ही एअरटेलचा नंबर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलनं आपल्या युजर्सला सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी जगातील पहिली रिअल टाइम फ्रॉड डिटेक्शन सुविधा आणलीये. ...

मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार... - Marathi News | K9 Rolo martyred in bee attack during campaign, cremated with state honours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...

छत्तीसगडमधील नक्षलवादविरोधी मोहिमेत या कुत्र्याने महत्वाची भूमिका बजावली होती. ...

मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला - Marathi News | Friend turned enemy First he slit his girlfriend's throat then he burned her alive and fled in patna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला

पटनाच्या आनंदपुरी भागात एका तरुणाने आपल्याच मैत्रिणीची क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. ...

कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी - Marathi News | Coinbase exchange hacked ransom demanded in Bitcoin Threat to leak user data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉइनबेसचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. याबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. कंपनीनं आपण नुकतेच सायबर हल्ल्याचा बळी ठरलो असल्याचा खुलासा केलाय. ...