शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीमुळे येते वृद्धत्व !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 19:41 IST

या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याचे तुम्ही ऐकले असाल

सेल्फीची सध्या मोठी क्रेझ सुरु असून, त्यामुळे  ठिकाण हे कोणतेही असो, सेल्फी हा काढलाच जातो. या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याचे तुम्ही ऐकले असाल. परंतू,  सेल्फीमुळे  चेहºयावरील स्कीनवर सुरकत्या येऊन तुम्ही वृद्ध वाटायला लागतात.स्मार्टफोनमधून निघणाºया रेडियेशन व चेहºयावरील फ्लैशमुळे आपल्या स्कीनवर सुरकत्या येण्यास सुरुवात होते. त्याचा गंभीर परिणाम होऊन,  चेहरा जास्त वयस्कर वाटतो. त्यामुळे तरुणपणातच वृद्ध झाल्यासारखे वाटायला लागते. ब्रिटेनचे लिनिया स्किन क्लिनीकचे मेडिकल डायरेक्टर सिमोना जोआकी सांगितले की, फ्लैश लाईट चेहºयावर पडल्यामुळे स्क्रिनला ते फार नुकसानकारक आहे. सेल्फी घेणाºयांनी हा मोह टाळणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉमैग्नेटिक रेडियेशन डीएनएवर गंभीर परिणाम करु शकते. या रेडियेशनमुळे शरीराच्या सर्वच स्क्रिनवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे वय होण्याच्या अगोदरच वृद्ध झाल्यासारखे वाटते. कोणतीही क्रीम व सनक्रीन चाही कोणताच उपयोग यावर होत नाही. त्याकरिता जास्त सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.