शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

​दुसरी पार्वतीही बिकिनीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:00 IST

‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाºया सोनारिका भदोरीया या अभिनेत्रींचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाºया सोनारिका भदोरीया या अभिनेत्रींचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद ताजा असतानाच, आता याच मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेची रिप्लेसमेंट असलेली पूजा बॅनर्जीनेही बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्यातून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. पार्वतीची भूमिका करणाºया पूजा बॅनर्जीच्या बिकिनीवरील फोटोवरून सोशल मिडीयावरुन तिची खिल्ली उडवली जात आहे.

सोनारिकाने असेच फोटो शेअर केल्याने तिला टीकाकारांनी लक्ष्य केले होते, त्यामुळे तिने ते फोटो तात्काळ सोशल मीडियावरु न हटवले होते. याचदरम्यान व्हेकेशननिमित्त परदेशी गेलेल्या पूजा बॅनर्जीने बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड के ल्याने प्रेक्षक तिच्यावर चांगलेच रागावले आहेत. यावर तिने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, तसेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना पूजाने पुन्हा सुट्टीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.