शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

​फोटो काढल्यामुळे वाढतो कार्यक्रमाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:32 IST

जे लोक अ‍ॅक्टिव्हिटी करतानाचे फोटो घेतात ते फोटो न काढणाºया लोकांपेक्षा कार्यक्रमाचा आनंद जास्त घेतात.

स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे लोक प्रत्येक गोष्टीचे फोटो काढतात. कॉलेज पार्टी, लग्न, पिकनिक, बर्थडे असे निमित्त कोणतेही असो, लोक अशा कार्यक्रमांत फोटो काढतात. ग्रुप सेल्फी तर तरुणाईचा फेव्हरेट.

अशा प्रकारे फोटो काढायला न आवडणाºया लोकांसाठी आमच्याकडे एक बातमी आहे.

अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार जे लोक अ‍ॅक्टिव्हिटी करतानाचे फोटो घेतात ते फोटो न काढणाºया लोकांपेक्षा कार्यक्रमाचा आनंद जास्त घेतात.

साउदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील क्रिस्टिन डिएल यांनी माहिती दिली की, फोटो घेणे आणि कार्यक्रमाचा आनंद यांचा संबंध व्यापक प्रमाणावर अभ्यासणारे कदाचित आमचे संशोधन पहिलेच असावे.

त्यांनी येल विद्यापीठ आणि पेन्सिव्हेयिा विद्यापीठातील संशोधकांसोबत मिळून एकूण नऊ प्रयोगांमध्ये दोन हजार लोकांचा अभ्यास केला. प्रयोगांमध्ये सहभागी लोकांना शहरातून बसे फेरी किंवा हॉटेलमध्ये एकत्रिक जेवणासारखे विविध टास्क देण्यात आले.

त्यानंतर प्रत्येकाकडून ते टास्क करताना अनुभव कसा राहिला याची माहिती प्रश्नावलीद्वारे गोळा करण्यात आली. विश्लेषणाअंती असे दिसून आले की, फोटो घेणाऱ्यालोकांनी अधिक एन्जॉय केला. 

क्रिस्टिन सांगतात की, एखाद्या समारंभात किंवा अ‍ॅक्टिव्हिटी करताना फोटोग्राफीमुळे सकारात्मक अनुभवाला चालणा मिळते. तसेच त्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागसुद्धा जास्त उत्स्फु र्तपणे घेतला जातो.