शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

​पल्लवी शारदा आता हॉलिवूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 15:16 IST

आयपीएलच्या 'एक्स्ट्रा इनिंग्ज टी 20'ची अँकर पल्लवी शारदा यंदा चांगलीच चर्चेत आहे. आॅस्ट्रेलियन नागरिक असलेली भारतीय वंशाची पल्लवी आता हॉलिवूडमध्येही दिसणार आहे.

आयपीएलच्या 'एक्स्ट्रा इनिंग्ज टी 20'ची अँकर पल्लवी शारदा यंदा चांगलीच चर्चेत आहे. आॅस्ट्रेलियन नागरिक असलेली भारतीय वंशाची पल्लवी आता हॉलिवूडमध्येही दिसणार आहे. हॉलिवूडमध्ये लहानसहान नाही तर चक्क देव पटेल, निकोल किडमन आणि रुनी मारा यांची भूमिका असलेल्या 'लायन' या सिनेमात पल्लवी चमकणार आहे. पल्लवीचे आईवडिल भारतीय असून आॅस्ट्रेलियातील नामवंत अभ्यासक आहेत.

वडील नलीनकांत शारदा व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत, तर आई हेमा युनिव्हर्सिटी आॅफ वेस्टर्न आॅस्ट्रेलियात प्राध्यापक आहे. स्वत: पल्लवी ही उच्चविद्याविभूषित आहे. लॉ, मास कम्युनिकेशनमध्ये पदवी आणि आधुनिक भाषांत डिप्लोमा केला आहे. मिस इंडिया आॅस्ट्रेलिया 2010 ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिचे मॉडेलिंग आणि सिनेमातील करिअर सुरू झाले. शाहरूखच्या 'माय नेम इज खान'मध्ये तिची लहान भूमिका होती. मनोज वाजपेयीचा दस तोला यात तिची मुख्य भूमिका होती. याशिवाय एक इंडो अमेरिकन सिनेमा वॉअवेमध्येही तिने काम केले आहे. तसेच आॅस्ट्रेलियन सिनेमा 'सेव्ह युअर लेग्ज'मध्ये तिची भूमिका होती. 'सेव्ह युअर लेग्ज'मध्ये तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. हिरोईन, लव्ह ब्रेकअप जिंदगी या सिनेमातूनही तिने भूमिका केल्या आहेत. यंदाच्या आपीएलमध्ये तिची वर्णी लागली