शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

​धोनीच्या स्तुतीमुळे पाकिस्तानी मॉडेल आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 13:25 IST

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे त्याच्या शांत स्वभावामुळे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत.

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे त्याच्या शांत स्वभावामुळे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. अशीच एक धोनीची चाहती मॉडेल माथिरा मोहम्मद धोनीच्या बाबतीच नेहमी चर्चेत असते. ती नेहमीच धोनीची स्तुती करते आणि चर्चेचा विषय बनते. यावेळीही तीने धोनीची अशी स्तुती केली, त्यामुळे पाकिस्तानी काही खेळाडू नाराज झाले. भारतीय संघ पाकिस्तानच्या दौºयावर असताना ज्या हॉटेलमध्ये डिनर झाला तिथे माथिरा देखील उपस्थित होती. तिने पाकिस्तानच्या खेळाडूंना आॅटोग्राफ मागितला तेव्हा काय झालं हा अनुभव शेअर केला आहे.पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी आॅटोग्राफ दिला, मात्र काही खेळाडू जेवताना तरी सोडा असं म्हणून ओरडले, असं माथिराने सांगितलं.पाकिस्तानच्या खेळाडूंनी झिडकारल्यामुळे अपमानास्पद वाटलं. मात्र तेवढ्यातच भारताच्या एका खेळाडूने आॅटोग्राफ दिला. तो खेळाडू होता महेंद्र सिंह धोनी.धोनीने केवळ आॅटोग्राफच दिला नाही तर गप्पाही मारल्या. आम्हीही क्रिकेटर आहोत, आमचा आॅटोग्राफ घेतला तरी चालेल,असं धोनीने माथिराला सांगितलं.