शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्कर अभिनेत्री पॅटी ड्युकचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:42 IST

अमेरिकेची आॅस्कर विजेता अभिनेत्री पॅटी ड्यूकचे गेल्या मंगळवारी निधन झाले. पॅटी ६९ वर्षाची होती. समाचार एजेंसीनुसार तिची एजेंट मिशेल स्टब्सने ट्विटरवर सांगितले की, पॅटीचे निधन सेप्टीसीमियामुळे झाले. पॅटीचा जन्म १९४६ मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता.

अमेरिकेची आॅस्कर विजेता अभिनेत्री पॅटी ड्यूकचे गेल्या मंगळवारी निधन झाले. पॅटी ६९ वर्षाची होती. समाचार एजेंसीनुसार तिची एजेंट मिशेल स्टब्सने ट्विटरवर सांगितले की, पॅटीचे निधन सेप्टीसीमियामुळे झाले. पॅटीचा जन्म १९४६ मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता. तिचे खरे नाव एन्ना मॅरी ड्यूक असे होते. वयाच्या सातव्या वर्षीच तिने अभिनयास सुरुवात केली. १६ व्या वर्षी ‘द मिरिकल वर्कर’ (१९६३) या चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी आॅस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तिने छोट्या पडद्यावर देखील काम केले असून, दोन गोल्डन ग्लोब आणि तीन एमी अवॉर्ड देखील पटकावले होते. २००४ मध्ये हॉलीवुड वॉक आॅफ फेममध्ये तिचे नाव नेहमीसाठी अमर झाले. पॅटीच्या पश्चात पती मायकल पीयर्स आणि मुलगा सीन आस्टिन आहे.