शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

संसर्गासारखा पसरतो असभ्यपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:38 IST

सर्दी, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार आपल्याला माहीत आहेत.

सर्दी, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार आपल्याला माहीत आहेत. हिवाळ्यात तर 'व्हायरल' तापाचे रुग्ण वाढत असतात. पण तुम्हाला सांगितले की आपल्यात असणारा असभ्यपणा किंवा उद्धपटपणा हासुद्धा व्हायरला आजारांसारखा एकपासून दुसर्‍याक डे पसरतो असतो तर विश्‍वास बसणार नाही. पण एका रिसर्चनुसार सतत असभ्य वर्तनाच्या गर्तेत वावरल्याने आपले वर्तनदेखील तसेच होते.फ्लोरिडा विद्यापीठाचे ट्रेव्हर फोल्कख अँड्य्रू वूलम आणि आमिर इरेझ यांनी याविषयी संशोधन केले आहे. ते म्हणतात, 'आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनाचा आपल्या वागणुकीवर परिणाम होत असतो. त्यातल्या त्यात वाईट गोष्टींचा तर फारच लवकर. आपल्यासमोर जर नेहमी असभ्य वर्तणुक होत असेल तर आपला मेंदू आपोआप अशा विचारांना सक्रिय करतो.त्यांच्या मते याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे, समोरच्याची वागणूक खूपच हिंसक असेल तर परिणाम लवकर होतो आणि दुसरे म्हणजे असभ्य वर्तन करणारा आपल्यापेक्षा वयाने, दर्जाने मोठा असेल तर त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, हॉस्टेलमध्ये ज्या मुलांची रॅगिंग झाली ते मुलं त्यांच्या ज्युनिअरची रॅगिंग घेतात.