नाओमी लोनीच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 15:16 IST2016-05-03T09:46:55+5:302016-05-03T15:16:55+5:30

सुपरमॉडेल नाओमी कॅँपबेल आणि गायक लोनी क्राविट्जमध्ये सध्या प्रेमप्रकरण बहरत असल्याच्या बातम्या आहेत.

Naomi Looney's love | नाओमी लोनीच्या प्रेमात

नाओमी लोनीच्या प्रेमात

परमॉडेल नाओमी कॅँपबेल आणि गायक लोनी क्राविट्जमध्ये सध्या प्रेमप्रकरण बहरत असल्याच्या बातम्या आहेत. दोघांनाही बेवरली हिल्स येथे एका बुकस्टोरमध्ये पुस्तकांवर सही करताना बघितले होते. तसेच क्राविट्जला कॅँपबेलच्या खाद्याचे चुंबन घेताना देखील बघण्यात आले. मॉडेल गीगी हादिद हिच्या २१ व्या बथर्ड पार्टीदरम्यान दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. 

Web Title: Naomi Looney's love