शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावां- नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 04:01 IST

फक्त अभिनेता म्हणून नव्हे तर नाना पाटेकर समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुबियांच्या मदतीसाठी नाना व मकरंद पुढाकार घेत निधी उभारला

फक्त अभिनेता म्हणून नव्हे तर नाना पाटेकर समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुबियांच्या मदतीसाठी नाना व मकरंदनी पुढाकार घेत निधी उभारला.शेतकऱ्यांच्या  बाजूने उभे राहत नानांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे ‘सरकारी कर्मचाºयांना सावा वेतन आयोग देता, त्याबाबत दु:ख नाही. मात्र अडचणीतील शेतकऱ्यांच्या  मालाला सरकार हमीभाव का देत नाही?

कोेल्हापूरमधील संगीतसूर्य के शवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासभाग कुस्ती मैदानाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना नानांनी शेतकऱ्यांच्या  मालाला हमीभाव मिळण्याचा मुद्दा उचलून धरला. राजकारण्यांवर टीकास्त्र सोडताना नानांनी शेतकऱ्यांच्या  सद्या स्थितीवर मार्मिक भाष्य केले. शेतकरी आत्यहत्या का करीत आहेत याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींवर योग्य उपाययोेजना त्वरित काढायला हवा, असे सुचक शब्दांत नानांनी उपस्थितांना सांगितले.