शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2016 04:18 IST

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी हे सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची मालमत्ता २२.७ अब्ज डॉलर आहे.

सिंगापूर : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी हे सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची मालमत्ता २२.७ अब्ज डॉलर आहे. फोर्बेसने जारी केलेल्या १00 श्रीमंत भारतीयांच्या यादीनुसार, १६.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह सन फार्माचे दिलीप संघवी दुसऱ्या स्थानी आहे. हिंदुजा कुटुंब तिसऱ्या स्थानी फेकले गेले असून त्यांची संपत्ती १५.२ अब्ज डॉलर आहे. १५ अब्ज डॉलरसह अजीम प्रेमजी चौथ्या स्थानावर आहेत.
पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांचा या यादीत प्रथमच प्रवेश झाला आहे. २.५ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह ते ४८ व्या स्थानी आहेत. सर्वांत श्रीमंत १00 भारतीयांची एकूण मालमत्ता ३८१ अब्ज डॉलर (२५.५ लाख कोटी) आहे. २0१५ च्या तुलनेत त्यांची संपत्ती १0 टक्क्यांनी वाढली आहे. २0१५ मध्ये त्यांची संपत्ती ३४५ अब्ज डॉलर होती.