शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी आयुष्यासाठी करा दिवसाला दोन फेसबुक कमेंटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 20:15 IST

फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ कमेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते.

चांगल्या आरोग्यासाठी दिवसाला एक सफरचंद खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. परंतु आनंदी व चिंतामुक्त आयुष्यासाठी आता फेसबुकवर दिवसाला दोन कमेंट करण्याचा सल्ला देण्याची वेळ आली आहे. फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ क मेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते, असे एका अध्ययनात दिसून आले.जेव्हा जवळचे मित्र फेसबुकवर वैयक्तिक आणि मनापासून कमेंट करतात तेव्हा दोघांना समाधान मिळते. केवळ लाईक किंवा एका शब्दांत दिलेल्या कमेंटमुळे काही फरक पडत नाही. मात्र, सुहृद भावनेने दिलेल्या कमेंटमुळे समोरिल व्यक्तीला व आपल्या स्वत:लादेखील एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘ह्युमन-कं प्युटर इंटरअ‍ॅक्शन इन्स्टिट्यूट’चे प्राध्यापक रॉबर्ट क्रॉट यांनी सांगितले की, फेसबुकवर जेव्हा जवळच्या मित्रांशी आपण मनापासून बोलतो तेव्हा आपल्याला खूप बरे वाटते. म्हणजे केवळ करायचे म्हणून केलेले आॅनलाईन संभाषण नाही तर खरोखरं हार्ट-टू-हार्ट संवाद साधतो तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.फेसबुक अ‍ॅड्समार्फत निवडण्यात आलेल्या ९१ देशांतील १९१० यूजर्सच्या अध्ययनाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मूड आणि वर्तणूक लक्षात घेतली असता फेसबुकवर जवळच्या लोकांशी कनेक्टेड राहिल्यामुळे त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक व चिंतामुक्त बनला.