शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

​लाडक्या कुत्र्याने केला प्रियकराचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:03 IST

लाडक्या पाळीव कुत्र्यानेच प्रियकरावर हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

लाडक्या पाळीव कुत्र्यानेच प्रियकरावर हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हा हल्ला एवढा भीषण होता की उपचारादरम्यान प्रियकराचा मृत्यू झाला. मृत प्रियकराचे नाव लियाम हिविटसन आहे. त्याची प्रेयसी जेसिका हिल हिने ट्रिगर नावाचा कुत्रा पाळला होता. ट्रिगर ‘पीटबुल’ प्रजातीचा कुत्रा आहे. लियामच्या प्रेयसीने सांगितले की त्याच्या मृत्यूने ती पूर्णत: निराशेच्या गर्तेत गेली आहे.जेसिका म्हणाली, ट्रिगरने लियामला ओरबाडून इजा केली व लियामचा मृत्यू झाला तेव्हा मला काय वाटले याचे मी वर्णन नाही करू शकत. लियामच्या अचानक गेल्याने मला जबर मानसिक धक्का बसला आहे.लियाम जेसिकाच्या घरी होता. तेव्हा लियामवर ट्रिगरने हल्ला चढवला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही तासातच त्याचा मृत्यू झाला. लियामच्या मृत्यूनंतर जेसिका म्हणाली, ‘मी त्याचावर खूप प्रेम करते, मला त्याची फार आठवण येत आहे.’