शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओठांवर खुलून दिसणारे लिपस्टिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 08:19 IST

लिपस्टिक निवडताना तुम्हाला असा रंग मिळेल जो तुमच्या चेहºयावर आणि ओठांवर खुलून दिसेल.

भारतीय महिलांना लिपस्टिक विकत घेताना त्या डस्की स्कीनटोनसाठी आहेत का हे पाहून मगच त्या विकत घ्या किंवा अशा ब्रँडना प्राधान्य द्या जे खास करून भारतीय महिलांसाठी लिपस्टिक तयार करतात. असे केल्यामुळे लिपस्टिक निवडताना तुम्हाला असा रंग मिळेल जो तुमच्या चेहºयावर आणि ओठांवर खुलून दिसेल.

अनेक जणी लिपस्टिकचा रंग निवडताना ती लिपस्टिक हाताच्या मागच्या बाजूला लावतात आणि हा रंग आपल्यावर चांगला दिसेल की नाही हे ठरवतात. पण असं करणं चुकीचं आहे. रंग निवडताना तो बोटांवर लावून पाहावा, कारण हाताच्या बोटांचा रंग आणि ओठांचा रंग किंचित मिळता जुळता असतो. शक्यतो आपल्या रंगापेक्षा दोन शेड्स गडद निवडाव्यात.

भारतीय महिलांचा स्कीनटोन हा डस्की आहे, त्यामुळे लिपस्टिक निवडताना कॉपर, ब्राँझ, ब्राऊन बेरी अशा शेड्सना प्राधान्य द्यावे. लिपस्टिक लावल्याने चेहरा खुलून दिसायला हवा.