जेनिफर लहानपणी आईच्या पर्समधून चोरायची पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 15:15 IST2016-05-03T09:45:23+5:302016-05-03T15:15:23+5:30

हॉलीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन लहानपनी तिच्या आईच्या पर्समधून पैसे चोरत होती. ४७ वर्षीय अभिनेत्रीने सांगितले की, व्हिडीओ गेम्स आणि मित्रांसोबत मौजमस्ती करण्यासाठी ती पैसे चोरत असे.

Jennifer stole money from mother's purse | जेनिफर लहानपणी आईच्या पर्समधून चोरायची पैसे

जेनिफर लहानपणी आईच्या पर्समधून चोरायची पैसे

लीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन लहानपनी तिच्या आईच्या पर्समधून पैसे चोरत होती. ४७ वर्षीय अभिनेत्रीने सांगितले की, व्हिडीओ गेम्स आणि मित्रांसोबत मौजमस्ती करण्यासाठी ती पैसे चोरत असे. जेव्हा एनिस्टनला ‘तु आयुष्यात अशी कुठली गोष्ट चुकीची केली जी तुझ्या आई-वडिलाना माहित नाही’ असे जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, मला माहित मात्र माझ्या आईच्या पर्समधून पैसे चोरत असे. साधारणत: एक डॉलर! कारण मला नाही आठवत की मी जाास्त रक्कम चोरली. जेव्हा ती लहान होती, तेव्हा एका डॉलरचे महत्त्व अधिक होते. 

Web Title: Jennifer stole money from mother's purse