शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

घर शिफ्ट करताय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:01 IST

घर बदलायचे म्हटल्यावर डोळयांसमोर येतो तो घरात होणारा पसारा, सामानाची जमवाजमव. 

घर बदलायचे म्हटल्यावर डोळयांसमोर येतो तो घरात होणारा पसारा, सामानाची जमवाजमव. त्यामुळे घर शिफ्टिंग म्हणजे खूपच तापदायक गोष्ट वाटते. पण याच गोष्टी थोड्याशा स्किलफुली केल्या तर त्या सोप्या होतात. व्यवस्थापन हा त्यात खूप महत्त्वाचा भाग ठरू शकतो. त्याशिवायही अशा काही वस्तू नवीन घरात न्याव्याच लागतात ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यात कामी पडत स्वयंपाकातील काही भांडी : धार लावलेला चाकू, लाकडी चमचे आणि कॅन ओपनर या स्वयंपाकघरात केव्हाही लागणार्‍या आवश्यक वस्तू आहेत. नवीन घरात त्याची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे शिफ्टिंग करताना याकडे विशेष लक्ष हवे.हत्यारे : नवीन घरात आणलेल्या वस्तू लावण्यासाठी खिळे, हातोडी, टेप, पाने यांची गरज असते. या वस्तूंचा योग्य वापरही तुम्हाला करता आला पाहिजे.रोपटे : घरात हिरवळ असली की घरात प्रसन्नता राहते. वातावरण आनंददायी होते. त्यामुळे कुंडीत लावलेले रोपटे घेऊन त्यासाठी घरात विशेष जागा बनवावी.पुस्तके : पुस्तके ही घरातील वैभव असतात. त्यामुळे जर तुम्हाला घरात पुस्तके ठेवण्याचा छंद आहे तर जरूर नव्या घरात तुम्ही पुस्तके ही घेऊन जायलाच हवीत.बेकिंग सोडा व विनेगर : किरायाच्या घरात अनेकदा भिंत, फरशी यावर डाग पडलेले असतात.