शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक ने केली टी20 वर्ल्ड कपची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 06:12 IST

फेसबुकने प्रोफाईल फोटोला संघाला पाठिंबा देण्यासाठी सर्पोट टीम फीचर अ‍ॅड के ले आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघाच्या (आयसीसी) वतीने भारतात टी20 वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. 9 मार्च पासून आसीसी टी20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीला सुरुवात झाली आहे. क्रिकेटचे सर्वाधिक चाहते भारतात आहेत. यासोबतच फेसबुक माहिती नसणारा भारतीय शोधणे कठीण आहे. या लोकप्रिय खेळाचा अधिकधिक रोमांच मिळविता यावा यासाठी फेसबुकने आयसीसीशी करार करून काही फीचर्स अ‍ॅड केले आहेत.
 
फेसबुकने प्रोफाईल फोटोला संघाला पाठिंबा देण्यासाठी सर्पोट टीम फीचर अ‍ॅड के ले आहे. यात आवडत्या संघाला पाठिंबा दर्शविता येतो. युजर्सच्या प्रोफाईलवर ज्या संघाला पाठिंना दर्शविला आहे त्याचा लोगो फोटोच्या खालच्या भागात दिसतो.



या शिवाय अनेक नवे फीचर्स आहेत. ज्यात षटकार लगावल्यावर दाखविणारा आनंद, शुन्यावर बाद झालेला डक, टीम सर्पोट, कॅच, आऊट, व्हिक्टरी साईन दाखविणारा खेळाडू हे इमोजी तयार करण्यात आले आहेत.

फेसबुक लाईव्ह ही आॅनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिग सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. क्रिकेट चाहत्यांचा आनंद यामुळे द्विगुणित होणार हे नक्की...