​ धोनीची लाडकी जिवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 22:00 IST2016-05-03T16:30:48+5:302016-05-03T22:00:48+5:30

महेन्द्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी जिवा यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर होतो आहे.

Dhoni's love life ... | ​ धोनीची लाडकी जिवा...

​ धोनीची लाडकी जिवा...

ेन्द्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी जिवा यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर होतो आहे. धोनीची पत्नी साक्षी हिने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. फ्लाईटमध्ये धोनी चिमुकल्या जिवाशी खेळतांना तल्लीन झाला होता. जीवाही पप्पांच्या चेहºयावरील वेगवेगळ्या आवभावांवर तशीच वेगवेगळी पोझ देत होती. तेव्हा तुम्ही बघा, धोनीची लाडकी जिवा...

Web Title: Dhoni's love life ...