फॅन्ससोबत फोटो काढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 15:13 IST2016-05-03T09:43:55+5:302016-05-03T15:13:55+5:30

हास्य कलाकार एमी शूमरने तिच्याशी घडलेल्या एका अप्रिय घटनेमुळे फॅन्ससोबत फोटो काढणे बंद केले आहे. एमीने एका फॅन्ससोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.

Can not take photos with fans | फॅन्ससोबत फोटो काढणार नाही

फॅन्ससोबत फोटो काढणार नाही

स्य कलाकार एमी शूमरने तिच्याशी घडलेल्या एका अप्रिय घटनेमुळे फॅन्ससोबत फोटो काढणे बंद केले आहे. एमीने एका फॅन्ससोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहले की, हा व्यक्ती माझ्या परिवारासमोर पळत येवून माझ्या शेजारी बसला त्यामुळे मी याला प्रचंड घाबरली. त्याने एक कॅमेरा माझ्या चेहºयासमोर धरला. मी त्याला असे न करण्याचे सांगितले, मात्र त्याने म्हटले की, तु अमेरिकेत आहेस आणि तुझ्यावर आम्ही पैसे खर्च केले आहेत. या घटनेनंतर एमीला प्रचंड हादरा बसला. तसेच आता लोकांसोबत फोटो काढणार नाही, असेही तिने यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Can not take photos with fans