शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

डायबेटीस हा अनुवांशिक असू शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:58 IST

व्यायाम तसा संगळ्यांसाठीच चांगला आहे.

व्यायाम तसा संगळ्यांसाठीच चांगला आहे. पण, ज्यांच्या मातापितांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये टाईप-2 प्रकारचा डायबेटिस आढळून आला आहे. त्यांना जास्त व्यायामाची गरज आहे. कारण त्यामुळे तो टाळता येवू शकेल असे एका अभ्यासातून समोर आलेले आहे. टाईप-2 प्रकारच्या डायबेटीसचा संबंध अनुवांशिक आणि जीवनशैलीशी येवू शकतो. तुमच्या नात्यात जर कोणाला त्याप्रकारचा डायबेटीस असेल तर तो तुम्हाला होण्याची जोखीम तीपट्टीने वाढते. तो टाळण्यासाठी पोषक आहार आणि जास्त व्यायाम गरजेचा ठरत असतो. या अभ्यासासाठी स्विडन येथील एका विद्यापीठाच्या अभ्यासकांनी व्यायामाचा अशा लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषन केले आहे. या अभ्यासासाठी 50 कमजोर, गरजेपेक्षा जास्त वजन असलेले पण सशक्त लोक निवडले गेले होते. जे त्यांच्या चाळीशीत होते. सात महिन्याच्या या अभ्यासात त्यांना फिटनेस सेंटरमध्ये नियमित व्यायाम देण्यात आला होता.