शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धाडसी निर्णय घेणारी सौंदर्यवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:08 IST

धाडसी निर्णय घेणारी सौंदर्यवतीहॉलिवूडचे देखणे सुपरस्टार जोडपे म्हणजे ब्रॅड पिट व अँँजेलिना जोली. एकमेकांवर अतिशय प्रेम करणार्‍या या युगुलाचे निर्णयही चर्चेत राहणारे आहेत.

हॉलिवूडचे देखणे सुपरस्टार जोडपे म्हणजे ब्रॅड पिट व अँँजेलिना जोली. एकमेकांवर अतिशय प्रेम करणार्‍या या युगुलाचे निर्णयही चर्चेत राहणारे आहेत. देखण्या अँँजेलिनाला दोन वर्षांपूर्वी स्तनाचा कॅन्सर असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिने शस्त्रक्रिया करण्यापेक्षा स्तन कापून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्त्रीत्वाचे आणि सौंदर्याचे प्रतीक असणारी एक बाब आपण गमावत असल्याचे तिला माहीत होते. तिचा पती ब्रॅड पिट हाही तिच्या मताशी ठाम होता. याप्रसंगी तो अँजेलिनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. 'माझा पती माझ्यासोबत होता; त्यामुळे मला कशाचीही फिकीर नव्हती,' असे ती म्हणाली.स्तनाचा कॅन्सर असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने गर्भाशय काढून टाकण्याचाही निर्णय घेतला.न घाबरता आपल्या निर्णयावर ती ठाम राहिली. ब्रॅड पिटचाही पाठिंबा मिळाला.