मतदार केंद्रापर्यंत जाण्यास जोपर्यंत चांगला रस्ता बनविला जाणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेत गोधनीवासीयांनी आज विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला. ...
पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पदयात्रा करीत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर दिला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्येक प्रभागात रॅली काढली. ...
नागपूर पश्चिममध्ये भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत. ...