निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नो ...
आम्ही कुठली जात-धर्म, भाषा, पंथाच्या नावावर राजकारण करीत नाही. जनसामान्यांच्या हितासाठी मी कधीच जातीय व धार्मिक राजकारण केले नाही. ज्यांनी मला मदत मागतिली, त्यांना मदत करण्यास मी सदैव तत्पर राहिलेलो आहे. ...
भाजपच्या प्रचारासाठी मंगळवारी अभिनेत्री अमिषा पटेलने हजेरी लावली. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी तिने खुल्या जीपवरून रोड शो केला. यावेळी बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. ...
राज्यभरात लोकशाहीचा उत्सव सुरु असून पहिल्या टप्प्यातच वर्ध्यातील लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याकरिता ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. ...
बंडखोरीने पूर्वीपासूनच पछाडलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पुन्हा पक्षातील अंतर्गत बंडखोरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाढला आहे. त्यामुळे विद्यमान काँग्रेस नेतृत्वाने जाती-पातीचा आधार घेत पक्षातील संशयित पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचे कामच काढून घेत ...
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. ...
वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातून रिंगणात असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात पदयात्रा, सभा आणि बैठकांचा धडाका सुरु झाला आहे. आमदार भोयर वर्धा शहरासह वर्धा विधानसभा मतदारसंघही पालथा घाल ...