जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उमेदवारीमुळे यवतमाळ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. त्याचवेळी काँग्रेसने जनमानसात लोकप्रिय प्रतिमा असलेल्या बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात भाजपला ...
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष यवतमाळच्या लढतीकडे लागले होते. अखेरच्या फेरीपर्यंत या मतदारसंघात चुरस राहिली. भाजपचे मदन येरावार येथे विजयी झाले. त्यांना काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी जोरदार लढत दिली. येरावारांच्या विजयाची अधिकृत घोषणा व मतांची आघाडी व ...
सात विधानसभा क्षेत्रातून आमदार निवडण्यासाठी १४ लाख ३९ हजार ३६० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवारांनी आपली भूमिका मतदारांपुढे मांडली. आता जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे दिसण्याची वेळ आली आहे. निवडणूक निकालाबाबत मतदानानंतर ...
२४ ऑक्टोबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सातही विधानसभा क्षेत्रात उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी बॅलेट पेपरची मते मोजली जाणार आहे. यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजण ...
विशेष म्हणजे मतदानासाठी महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३ वाजतानंतर प्रत्येकच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रांगेत उभे राहून मतदार शिस्तीत मतदान करतानाचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पहावयास मिळाले. सकाळी मतदान प्रक्रि ...
जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात मतदारांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत मतदानाचे कर्तव्य बजावले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५९.७३ टक्के मतदान झाले. एकूण मतदारांपैकी १२ लाख ९८ हजार ६६३ मतदारांनी हक्क बजावला. सायंकाळी ६ पर्यंत ...