मानोरा येथून शरद पवार यांचे सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्णी रोड स्थित पक्ष कार्यालयात आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, यवतमाळ विधा ...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती आहे. सात पैकी एकमेव दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे. बाकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार लढत आहे. परंतु वणी, उमरखेड व यवतमाळ या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले आहे. ...
मतदारसंघात १९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. अखेरच्या क्षणी आठ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार उरले आहे. तथापि, खरी लढत मात्र भाजप-शिवसेना युतीचे अॅड.नीलय मधुकरराव नाईक आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे ...
आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र तोडसाम यांनी पक्ष नेत्याच्या आदेशाला थारा दिला नाही. ते रिंगणात कायम आहे. तोडसाम रिंगणात रहावे यासाठी काँग्रेसकडून शर्त ...
शिवसेना नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. त्यांच्या समर्थनार्थ अनामत रक्कम वर्गणीद्वारे गोळा करण्यात आली. तीच थैली घेऊन इंगोले तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र दहा हजारांची चिल्लर घेण्यास सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार ...
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात मोठी गर्दी पहायला मिळाली. सर्व प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या दिवशीच नामांकन दाखल करण्यास पसंती दर्शविली. बहुतांश उमेदवारांनी वाजतगाजत मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. वणी, उमरखेड, ...
यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) सादर केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. ...