वैजापूर तालुक्यात मागील दोन वर्षात भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पंचायत समिती, नगर परिषदसह जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने सदस्य देण्यात भाजपला यश आले. या यशाच्या बळावर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ...
येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याने ते वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चेचे आमदार चिकटगावकर यांनी खंडन केले आहे. ...