मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णायक आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत ठेवत ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला. ...
ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रमाद्वारे सहा हजार नवयुवकांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदारयादीमध्ये नोंदणी केली आहे. तर गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची नावे मतदारयादीतून वगळल्याच ...