Maharashtra Election 2019 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणतं राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. ...
पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोणी ओळखत तरी होते का? ते आज महाराष्ट्रात येऊन विचारतात, शरद पवारांनी काय केले. आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त कामे केली? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपला केला. ...
आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत मोठा संघर्ष केला. त्याचा मी साक्षीदार आहे. कोल्हे यांनी केलेली कामे ही विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले. ...
नायक या चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूरला विचारण्यात आले. त्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता या दोन राजकारण्यांचे नाव घेतले. ...