शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

नोंदी ठेवा... जेव्हा केव्हा शाळा उघडतील, तेव्हा तुम्हाला आजच्या अनुभवाचा उपयोग झाला पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 03:46 IST

पुन्हा शाळा उघडल्या की गोष्टी बदलतील, शिकवणं बदलेल, मुलांच्या शिकण्याची पद्धत बदलेल, मात्र तोवर अनेक मुलांना आणि शिक्षकांनाही या आॅनलाईनचीच सवय झालेली असेल.

ऑनलाईन शिक्षण अजून किती दिवस चालेल, कधी शाळा सुरूहोतील हे तर आज कुणीच सांगू शकत नाही; पण एक नक्की आहे की, शाळा कधी ना कधी तर सुरू होतीलच. कायमच काही आॅनलाईन शिकवावं लागणार नाही..तेव्हाचाही जरा अंदाज घ्या. पुन्हा शाळा उघडल्या की गोष्टी बदलतील, शिकवणं बदलेल, मुलांच्या शिकण्याची पद्धत बदलेल, मात्र तोवर अनेक मुलांना आणि शिक्षकांनाही या आॅनलाईनचीच सवय झालेली असेल. वर्तन बदललेलं असेल, आकलनाची आणि समजावून सांगण्याची पद्धतही बदललेली असेल.त्यावेळी दोन प्रश्न निर्माण होतील की, आॅनलाईन आपण काय शिकवलं, कसं शिकवलं, आता कशा रीतीने शिकवायचं आहे.लॉकडाऊननंतर शाळा सुरू होतील, प्रत्यक्ष शिकणं, शिकवणं सुरू होईल, तेही दिवस सोपे नसतील. त्यामुळे तुम्ही आज काय शिकविता, याचं एक रेकॉर्ड ठेवा. नोंद ठेवा.म्हणजे काय तर...१. आता तुम्ही जे शिकवलं, त्यातलं हमखास जमलं, मुलांनाही मजा आली, उत्तम विषय समजला असं काय आहे, याची नोंद ठेवा.२. काय अजिबात आॅनलाईन शिकविताना जमलं नाही, काय समजलं नाही, काय अवघड होतं, एकदम फ्लॉप शो झाला?- हेही नोंदवायला विसरू नका.३. जर प्रत्यक्ष फेस टू फेस शिकवलं असतं तर यापैकी काय अधिक उत्तम जमलं असतं, तंत्राचा आधार घेऊन अधिक सोपं आणि मस्त झालं असतं, असं आता वाटलं, त्याची नोंद ठेवा.४. आणि प्रत्यक्षापेक्षा आॅनलाईन शिकवितानाच काय उत्तम जमलं, ते प्रत्यक्षात शिकविताना नव्हतंच, याचीही नोंद ठेवा.या साऱ्यातून तुमच्याकडे शाळा सुरू होताना एक होमवर्क तयार असेल. तेव्हा जे प्रश्न तयार होतील, त्याची उत्तरं तुम्हाला या अभ्यासातून सापडतील.शाळा उघडतील, त्याची तयारीही आताच करून ठेवा..(संदर्भ : ब्रिटिश कौन्सिल)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइनEducationशिक्षण