लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
चला, खासगी आयुष्यातल्या विहिरी उपसू या... - Marathi News | dr rajan shinde murder case we have to think about mental health and communication with family | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चला, खासगी आयुष्यातल्या विहिरी उपसू या...

औरंगाबादची घटना एका कुटुंबातली; पण एकमात्र नव्हे. जवळच्या नात्यांमध्ये पडत चाललेल्या अशा फटी; हे दुर्दशेचे चिन्ह होय ...

दिवाळीआधीच शुभवार्ता!... कोरोनाचा हत्ती परिश्रमाने रेटून नेला; आता राहिलंय फक्त शेपूट - Marathi News | editorial on situation of corona after vaccination and restrictions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिवाळीआधीच शुभवार्ता!... कोरोनाचा हत्ती परिश्रमाने रेटून नेला; आता राहिलंय फक्त शेपूट

मुंबईप्रमाणेच राज्यातील, देशातील कोरोनाचा हत्ती मोठ्या परिश्रमांनी आपण रेटून नेला आहे. त्याचे शेपूट शिल्लक आहे. त्यासाठी आणखी काही काळ निर्बंध आणि नियम असेच पाळावे लागतील. ...

प्रेषित मोहम्मद आणि स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रह - Marathi News | Prophet Muhammad and the insistence on women's liberation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रेषित मोहम्मद आणि स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रह

आज ईद-ए-मिलाद म्हणजे प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिन! त्यांना जन्म दिनाची उत्तम भेट म्हणजे मुलींच्या शिक्षणाचे, स्वातंत्र्याचे वचन देणे! ...

समजेल, आचरणात आणता येईल अशा विचारांची जादू! - Marathi News | The magic of thoughts that can be understood and put into practice! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समजेल, आचरणात आणता येईल अशा विचारांची जादू!

वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मदिनी आज, ‘मनुष्य गौरव दिन ’ साजरा होतो आहे, त्यानिमित्ताने... ...

आयडिया ऑफ इंडिया टिकवण्याचं आव्हान; काँग्रेसनं बदल स्वीकारायला हवा - Marathi News | congress must have to take aggressive steps to save Idea of India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयडिया ऑफ इंडिया टिकवण्याचं आव्हान; काँग्रेसनं बदल स्वीकारायला हवा

आयडिया ऑफ इंडिया टिकली तरच देशाची एकात्मता आणि अखंडता टिकणार आहे. हे देशातील आम जनतेला पटवून देण्यासाठी काँग्रेसलाही तशी मोहीम राबवावी लागेल. ...

हां खान साहब, भारतके कंट्रोल में है क्रिकेट! - Marathi News | yes imran khan India controls world cricket dont blame us for pakistans failure | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हां खान साहब, भारतके कंट्रोल में है क्रिकेट!

परिस्थिती आपल्या देशात बिघडलेली आहे आणि आरोप भारतावर करता? आपल्या घरात जरा डोकवा इम्रानभाई, खुदाची तरी थोडी भीती बाळगा! ...

Corona Vaccination: पालकांच्या मनातला भीतीचा अडथळा कसा ओलांडणार? - Marathi News | Corona Vaccination How to overcome the fear barrier in the minds of parents? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पालकांच्या मनातला भीतीचा अडथळा कसा ओलांडणार?

मुलांना संसर्ग होऊन गेला असेल, तर मग लस कशासाठी? - असा प्रश्न विचारणाऱ्या पालकांना ‘लसवंत मुले म्हणजे सुरक्षित घर’ हे पटवून द्यावे लागेल! ...

मुलांचं फाजील कौतुक? नक्की वाया जातील! - Marathi News | Excessive appreciation of children will harm them | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांचं फाजील कौतुक? नक्की वाया जातील!

मुलांना मारणं,  रागावणं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम घडवून आणतं हे अनेकांना पटायला लागलं.पण खरंच, मुलांचं वारेमाप कौतुक केल्यानं त्याचा फायदा होतो? ...

म्हणे, समुद्रातील घाण येऊ देणार नाही...; फेसबुकवर कितपत विश्वास ठेवावा? - Marathi News | Today's headline: How much to trust Facebook? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :म्हणे, समुद्रातील घाण येऊ देणार नाही...; फेसबुकवर कितपत विश्वास ठेवावा?

Facebook: सोशल मीडिया म्हणून फेसबुक ही जगातील सर्वांत मोठी कंपनी. याच कंपनीने गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपही विकत घेतले आहे आणि ते संवादाचे माध्यमही जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, नंबर वनचे मुकुट मिरवताना त्याचे टोक कधी ना कधी बोचणार हे नक्कीच. ...