लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईत विरोधाचा ‘ब्र’सुद्धा उमटला नाही, कारण... - Marathi News | The Niti Aayog of the Central Government has now taken responsibility for the development of the city of Mumbai. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईत विरोधाचा ‘ब्र’सुद्धा उमटला नाही, कारण...

मुंबई शहराच्या विकासाची जबाबदारी आता नीती आयोगाने उचलली आहे. हे देशाच्या आर्थिक राजधानीवर केंद्र सरकारने अप्रत्यक्षपणे कब्जा करणे नव्हे? ...

कायदे बदलता आहात, ते कशासाठी? कुणासाठी? - Marathi News | The Union Home Ministry appointed a 15-member committee in May 2020 to reform the justice system for criminal offences. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कायदे बदलता आहात, ते कशासाठी? कुणासाठी?

वसाहतकाळातले गुन्हेगारी कायदे नवे करायचे, तर तपास अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करता येईल, अशी व्यवस्था आधी निर्माण करावी लागेल! ...

पाऊस नाही, तर वीज नाही! - Marathi News | The total power generation capacity of Maharashtra is 37 thousand 348 MW. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाऊस नाही, तर वीज नाही!

गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने दांडी मारल्यामुळे विजेची मागणी २६ हजार ८३८ मेगावॅटपर्यंत गेली हाेती. ...

एलजीबीटीक्यू+ समुदायाचे डेटिंग ॲप, फसवणूक आणि पोलिस! - Marathi News | LGBTQ+ community dating apps, fraud and the police! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एलजीबीटीक्यू+ समुदायाचे डेटिंग ॲप, फसवणूक आणि पोलिस!

जिथे अन्यायाची दाद मागायला जावे तिथेच एलजीबीटीक्यू+ समुदायाविषयीच्या पुरेशा माहितीअभावी चेष्टा आणि टिंगल वाट्याला येणार असेल, तर कसे चालेल? ...

लोकल ते ग्लोबल मोदी - Marathi News | Capital Delhi is gearing up for the G-20 meeting later this week. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकल ते ग्लोबल मोदी

जी-२० हा मुख्यत्वे जागतिक अर्थव्यवस्था, वित्तीय स्थैर्य, हवामानबदल व शाश्वत विकास या विषयांवर मंथन करणारा राष्ट्रसमूह आहे. ...

‘प्रग्यान’ने चंद्रावर शोधलेल्या जादूची गोष्ट! - Marathi News | The magical story discovered by 'Pragyan' on the moon! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘प्रग्यान’ने चंद्रावर शोधलेल्या जादूची गोष्ट!

चंद्रयान मोहिमेतील प्रग्यानने पाठविलेले चांद्रभूमीवरील मातीच्या मूलद्रव्यांचे तपशील पाहता, कदाचित, चंद्रावर गंधकभक्षक जिवाणूंची वस्ती असू शकते! ...

नवी मुंबईचा उडता पंजाब होऊ द्यायचा का...? - Marathi News | Milind Bharambe, Police Commissioner of Navi Mumbai, undertook to destroy this base of drug mafia. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवी मुंबईचा उडता पंजाब होऊ द्यायचा का...?

नियोजनबद्ध वसलेले शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक आहे. मात्र, या सगळ्या चांगल्या गोष्टींना ड्रग्जमुळे काळी किनार लागली आहे. ...

छोटासा भ्रष्टाचार प्रगतीला वेग देतो, तेव्हा काय करावे, हा प्रश्न.. - Marathi News | The question is what to do when a little corruption accelerates progress. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छोटासा भ्रष्टाचार प्रगतीला वेग देतो, तेव्हा काय करावे, हा प्रश्न..

कामांना वेग देण्यासाठी थोडा भ्रष्टाचार चांगला मानावा काय, हा गुंतागुंतीचा नैतिक पेच आहे. यातून भ्रष्टाचाराला पाय फुटतात आणि संधीत असमानता निर्माण होते. ...

प्रग्यान झोपला, आदित्य जागा - Marathi News | Pragyan sleeps, Aditya wakes up | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रग्यान झोपला, आदित्य जागा

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शंभर मीटर रांगत राहिलेला प्रग्यान रोव्हर व त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला किमान चौदा दिवसांसाठी ... ...