शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तहाडी जि.प. शाळेत दप्तर व साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : तालुक्यातील वाघाडी ब़नाक़ुंभार विद्यालयात वृक्ष लागवड सप्ताहात जनजागृती व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले़ पर्यावरण ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील वाघाडी ब़नाक़ुंभार विद्यालयात वृक्ष लागवड सप्ताहात जनजागृती व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले़पर्यावरण संवर्धन सप्ताहानिमित्त शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमानिमित्त  दिंडीचे आयोजन  करण्यात आले़ वाघाडी विद्यालयातील हरित सेना, ब.ना. कुंभार गुरुजी विद्यालय, व्ही.व्ही.रंधे सेमी इंग्लिश स्कूल, शिरपूर येथील वनविभाग, दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या, शिरपूर येथील पर्यावरण मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाषनगरचे सरपंच विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला़सुरूवातीला पालखीचे पूजन वाघाडी सरपंचा उज्वला प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी.बुवा,  पं.स.सदस्य किशोर माळी, शिरपूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल खैरनार, वनपाल पी. एच. माळी, वनरक्षक ए.एस. सूर्यवंशी, बोरसे, पर्यावरण मित्र संघटनेचे सचिव दिनेश बोरसे, सुभाष नगरचे उपसरपंच बारकू पारधी, वाघाडी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीराम माळी, माजी सरपंच उमाकांत पवार, माजी उपसरपंच विनायक देवरे, कृषी सहाय्यक शांताराम पाटील, प्रगतिशील शेतकरी शरद देशमुख, राजेंद्र शिसोदे, किरण गोसावी, दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या युगंधरा पवार, वैष्णवी अहिरे, अश्विनी चौधरी, नेहा गांगुर्डे, तेजस्विनी महिरे, देवयानी बावस्कर, वैष्णवी देवरे, मोनिका समशेर, मुख्याध्यापक एल.एस. पाटील, पर्यवेक्षक एस.पी.बोरसे आदी उपस्थित होते. पालखी पूजन करून गावातून झांज  पथकासाहित मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी युगंधरा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन डी.व्ही.देवरे तर आभार एस.एस.पाटील यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे