शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

... तर शेतजमीनींचा ताबा देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 12:03 IST

शेतकऱ्यांचा इशारा : सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे भूसंपादन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : योग्य मोबदला मिळाला नाही तर शेतजमीनींचा ताबा देणार नाही, असा ईशारा सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.यासंदर्भात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे.सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी शेतजमीनी संपादीत करण्याची प्रक्रीया सुरू आहे. प्रकल्पबाधित शेतकºयांपैकी शिंदखेडा तालुक्यातील सोंडले आणि धुळे तालुक्यातील बाबरे, वेल्हाणे या गावातील शेतकºयांनी हरकती दाखल केल्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की, संपादीत होणाºया शेतजमीनींवर ७ ते ८ वर्षांपासून फळबागायत आहे. डाळींब तसेच आंब्याची लागवड केलेली आहे. सातबारा उताºयांवर पिकपेरा लावला असून फळांची चांगल्या दराने विक्री करुन दरवर्षी उत्पन्न घेतलेले आहे. दरवर्षी उत्पन्न देणारी शेतजमीन शासनाने घेतली तर शेतकरी भूमिहीन होवून त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हिरावले जाणार आहे.या शेतकºयांना तसेच त्यांच्या वारसांना अन्य कोणताही व्यवसाय नाही. शेतांमध्ये विहीर, बोअर असून पाईपलाईन तसेच ठिबक संच बसविलेले आहेत.त्यासाठी शेतकºयांनी बँकेसह खाजगी कर्ज देखील घेतले आहे. त्यामुळे प्रकल्पबाधित शेतकरी कर्जबाजारी आहेत.वस्तुस्थिती विचारात घेता आम्हाला योग्य मोबदला मिळावा. अन्याय झाला तर आंदोलन, उपोषण करण्यात येईल, असा ईशारा धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकºयांनी निवेदनात दिला आहे. आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.धुळे तालुक्यातील बाबरे, वेल्हाणे आणि शिंदखेडा तालुक्यातील सोंडले येथील ३५ शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे आपली व्यथा मांडली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संजय पाटील, वसंत पाटील, वंदन गुजर, संजय बडगुजर, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, वाल्मीक राजपूत, एकनाथ पाटील, रमेश राजपूत, अशोक राजपूत, अर्जुन पवार आदी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेत संपादीत होणाºया शेतजमीनींचे व फळझाडांचे मुल्यांकन करावे, बाजार भावानुसार दर निश्चित करावा आणि मोबदला द्यावा अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे