शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

जुन्या इमारतीचे भाग्य कधी उजाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:33 AM

महापालिका : महापुरूषाच्या चबुतयासमोर अवस्वच्छता; गरीबांच्या निवासस्थानासह मद्यपींचा अड्डा 

धुळे : मनपाच्या जुन्या इमारत परिसरातील  गटारी तुबंल्या, पाण्याची गैरसोय, पथदिवे बंद, महागडे साहित्य पडले धुडखात अशा विविध समस्यांचे माहेरघर असलेली जुन्या इमारतीत दुरूस्तीसह मुलभुत सोयी-सुविधा पुरवुन कायापालट करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे़ स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिकेने गेल्या चार वर्षात केलेल्या कार्यवाहीवर आता महापालिकेला गुणांकन दिले जाणार आहे़ शिवाय त्यावरच आयुक्तांचा ‘केआरए’ देखील ठरणार आहे़ यावर्षी जाहीर केलेल्या  अहवालात मनपाला स्वच्छ भारत अभियानात यश मिळविता आलेले नाही़  स्वच्छतेसह  इमारतीची रंगरंगोटी स्वच्छतागृह, शौचालय, इमारतीतील व्हरांड्यांची स्वच्छता करून मुलभुत प्रश्न सोडविण्याची गरज आहे़ स्वच्छता सुविधांचा अभावस्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध सरकारी आणि महापालिका कार्यालय व इमारतीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात गेल्यावर्षी महापालिकेला यश मिळविता आले होते़ शहरासह जुन्या इमारतीतच घाणीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे़ शौचालयाची दुरावस्था, इमारतीच्या व्हरांडात गुटखा खाऊन थुंकल्याने इमारतीच्या भिंती रंगल्या आहेत़  रजिस्टर विभागातबाहेर कचराइमारतीच्या दुसºया मजल्यावरील जन्म- नोंदणी रजिस्टर विभागात मौल्यवान कागदपत्राचा दस्तावेज आहे़ प्रशासनाने सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाय-योजना केलेली नाही़ कर्मचाºयांकडून नियमित स्वच्छता होते नाही़ त्यामुळे  अनेक महिन्यापासुन कार्यालयाबाहेर कचरा तसाच पडून आहे़ मद्यपींचा अड्डासुरक्षा रक्षक नसल्याने इमारतीची सुरक्षा वाºयावर आहे़ त्यामुळे  ही इमारत गरीबांचे निवासस्थान झाले आहे़ मागील बाजुला रात्री दारूडे दारू पिवुन दारूच्या बाटल्या याच ठिकाणी फेकतात़ त्यामुळे महापालिकेची जुनी इमारत दारूचा अड्डा झाली आहे़ आरोग्य धोक्यात महापालिकेचे स्थलातर झाल्याने या इमारतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे खुर्च्या, पंखे, जनरेटर, पथदिवे, फॅर्निचर तसेच अन्य महागडे साहित्य पडून खराब होत आहे़ ठिक-ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे़ 

*इमारतीवर झाडांनी वेढली  *पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय*फ्रिजर अनेक वर्षापासुन बंदावस्थेत  *नळ गळतीव्दारे पाण्याची नासाडी* विजपुरवठा करणारे जनरेटर बंदावस्थेत   *दारूच्या बाटल्या पडलेल्या *गटारीचे सांडपाणी इमारतीच्या आवारात  *खाजगी वाहनाची पार्कीग *सोलर पथदिवे बंद  *स्वच्छतागृह परिसरात दुर्गंधी*मोकाट कुत्र्यांचा वावर 

टॅग्स :Dhuleधुळे