शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:59 IST

प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

आॅनलाइन लोकमतमालपूर (जि.धुळे) :शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा ओघ सुरूच असल्याने, २८ रोजी दुपारी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून १२० क्युसेस पाणी अमरावती नदीपात्रातील सांडव्यात सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आला आहे.मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने वाया जाणाºया पाण्यातून तालुक्यातील विखरण तलाव भरण्यासाठी आधीच उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. मात्र पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे पाणी पातळी २२५.७० वर पोहचली व या प्रकल्पाची सिंचन क्षमता एवढीच असल्याने सोमवारी या प्रकल्पाच्या अमरावती नदी पात्रातील सांडव्यात दोन दरवाजे उघडुन १२० क्युसस े पाणी सोडण्यात आल.ेया प्रकल्पाला दोन कालवे आहेत. डाव्या कालव्यात ३६ क्युसेस व उजव्या कालव्यातून ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग याआधीच सोडण्यात आला आहे. तरी देखील प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदी पात्रा लगतच्या शेतकº्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. सध्या अमरावती मध्यम प्रकल्पातुन एकुण २०६ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पाऊस झाल्यास विसर्गात वाढ करण्यात येईल असे या प्रकल्पाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे