शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची धडक; दोघांचा मृत्यू

By admin | Updated: March 20, 2017 00:38 IST

कावठे गावाजवळील घटना : एक जण गंभीर जखमी

साक्री : सुरत-नागपूर महामार्गावर कावठे गावाजवळ रविवारी रात्री आठ वाजता दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताच्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर झालेल्या दुसºया अपघातात भारत संचार निगमचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना त्याचवेळी घडली आहे. साक्री शहरातील सुवर्ण कला ज्वेलर्सचे मालक युवराज यशवंत विसपुते (३४) हे दुचाकीवरून त्यांच्या शेतातून येत असताना कावठे येथील योगेश दौलत भामरे (३३) हेही गावाकडून दुचाकीने शेतातून महामार्गावर येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात योगेश भामरे याच्या पाठीमागे बसलेले दिनेश भास्कर बागुल (३५, रा. कावठे) हे गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात युवराज विसपुते व योगेश भामरे हे मरण पावले तर दिनेश बागुल यांना उपचारार्थ धुळ्याला हलविण्यात आले आहे. साक्री व कावठे येथील दोन तरुण अपघातात मरण पावल्याने शहरात व कावठे गावात  शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाइकांनी रात्री ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल तांबे व त्यांच्या सहकाºयांनी येथे बंदोबस्त ठेवला़ दरम्यान, महामार्गावर साईडपट्ट्या व फलकांच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते़या अपघातापासून जवळच भारत संचार निगमचे कर्मचारी राजधर शंकर भदाणे (५७, रा. आष्टाणे) हे दुचाकीवर जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.