शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

सापळा लावून दारुसाठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 10:51 PM

सोनगीर पोलीस : साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह दोन जण ताब्यात

सोनगीर : येथील पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्याच्या पुढे काही अंतरावर अवैध दारू साठा पकडला़ यात दोन आरोपी सोबत सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले़  शुक्रवारी दुपारी येथील पोलिसांना खेतीया कडून शिर्डी कडे  वाहन क्रमांक एमएच ३९ डी ०३८८ यात  अवैध दारूसाठा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली़ माहिती मिळताच त्या आधारावर सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हवालदार शामराव अहीरराव, पोलीस कर्मचारी विशाल सोनवणे, सुरज सावळे, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम आदी पोलिसांनी महामार्गावरील देवभाने फाट्याच्या पुढे बंद असलेल्या हॉटेल याचनाजवळ सापळा लावला होता़ हे वाहन येताच वाहनासहित दोन संशयित आरोपींना पकडण्यात आले़ या वाहनामध्ये बॉम्बे व्हिस्की नावाचे लेबल असलेले बेचाळीस बॉक्स मध्ये सुमारे अडीच लाखांचा अवैध दारु साठा हस्तगत करण्यात आला़ शिवाय तीन लाखांचे वाहन असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित शिवाजी बाबूलाल चौधरी (वय २८, रा़ पडावद जि़ धुळे, ह़ मु़ रामनगर, शहादा) व नाना दयाराम पाटील (वय २३, रा़ खेतीया जि़ बडवानी) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी