शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील चिमठावळ येथे तीन भावंडाचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:44 IST

मृतांमध्ये दोन सख्खे तर एक चुलत भाऊ

सोनगीर (जि.धुळे): शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील तीन भावंडांचा विहिरीत बुडून मयत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास उघडकीस आली. तीन पैकी दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ होता़ गौरव लिलाधर जाधव (१७), दीपक लिलाधर जाधव (११) व दीपक ज्ञानेश्वर जाधव (१५) असे मयतांची नावे आहेत.चिमठावळ येथील गौरव व दोन्ही दीपक हे तिघेजण रविवारी सायंकाळी चारवाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात चारा घेण्यासाठी सायकलवर गेले होते. सायंकाळ झाली तरी ते परत न आल्याने गौरवचे काका शेतात त्यांना शोधण्यासाठी गेले असता त्यांना ते दिसून आले नाही. पण विहीरीपासून काही अंतरावर शेतात सायकली उभ्या असलेल्या त्यांना दिसून आल्या. संशय आल्याने त्यांनी विहीरीत डोकावून पाहिले तेव्हा पाण्यावर एकाची चप्पल तरंगताना दिसून आली. ते धावतच गावात आले. त्यांनी गौरव व दीपकचे वडील लिलाधरला ही घटना सांगितली. त्यांचे नातेवाईक मनोहर पाटील व नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी विहिरीत उतरून एक एक करीत तिघांना बाहेर काढले. तीनही मयत मुलांना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.गौरव हा अकरावीला येथील एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. त्याचा लहान भाऊ दीपक हा येथील आनंदवन माध्यमिक विद्यालयात सहावीचा विद्यार्थी होता. चुलतभाऊ दीपक हा सोंडले आश्रमशाळेत नववीत शिकत होता.दीपकचे वडील लिलाधर जाधव हे येथील विठ्ठल रखुमाई पतसंस्थेत शिपाई म्हणून कार्यरत असून दररोज जा ये करायचा व मुलांना शाळेत घेऊन यायचा. त्यांना दोन मुले असून. ते दोघेही मयत झाले. तर दुसºया दीपकचे वडील ज्ञानेश्वर जाधव हे बांधकाम ठेकेदाराकडे काम करतात. त्यांना दीपक हा एकुलता मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही परिवार गरीब कुटुंबातील आहेत. या घटनेमुळे चिमठावळ गावावर शोककळा पसरलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे