शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:53 IST

देवपूर पोलिसात गुन्हा दाखल : संशयित तरुण पुण्याचा

धुळे : लग्नाला स्पष्टपणे नकार दिलेला असतानाही तरुणीच्या नातेवाईकांना फोन करुन दबाव टाकणे, त्या युवतीची फेसबुकच्या माध्यमातून बदनामी करणाºया पुण्यातील तरुणाने धुळ्यातील तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार देवपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली़पुणे येथील विश्रांतवाडीतील राकेश अशोक पडवळ या संशयिताला सन २०१७ मध्ये लग्नास स्पष्टपणे नकार दिलेला असतानाही त्याने वेळोवेळी मुलींच्या आई-वडीलांसह नातलगांना फोन करुन हे लग्न लावून द्या, असे म्हणत आग्रह धरला़ शिवाय त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी केली़ या तरुणीचे फेसबुक अकाऊंट तयार करुन तिची बदनामी केली़ तिच्या आई-वडिलांना वेळोवेळी फोन करुन धमकी देत पैशांचीही मागणी केली़ पैसे न दिल्यास मुलीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकून तिचा जीव घेण्याचीही धमकी देण्यात आली़गेल्या दोन वर्षापासून अधिक काळ सुरु असलेल्या या छळाबद्दल अखेरीस पीडित तरुणीने देवपूर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केले़ त्यानुसार, भादंवि कलम ३५४ (ड), ३८७, ५००, ५०७, ५०९ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (सी) व ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल झाला़देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप हे घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे