शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

लाटेमुळे तापमानाचा पारा ४३ अशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:48 IST

आरोग्याची काळजी घ्यावी : जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन 

धुळे : गेल्या तीन दिवसापासुन तापमानाचा पारा वाढत आहे़ शनिवारी ४३ अशांवर रविवारी देखील ४३ अशांवर स्थिर होता़ आनखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे़ उष्माघातापासुन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे़  वातावरणातील बदलामुळे दैनंदिन तापमानात वाढ व जास्त प्रखर उष्मालहरी, अनुभवास येत आहेत. प्रखर उष्माघाताचा परिणाम दिसुन येत आहे़ जेव्हा प्रत्यक्ष कमाल तापमान ४५ डिग्री सेल्सियस इतके नोंदविले जाते तेव्हा उष्मालहर आहे असे मानले जाते. शारिरीक श्रमाचे, मजूरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे. प्रमुख उष्माघातचे कारणे आहेत़ प्रतिबंधात्मक उपायवाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी. उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत, सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढया रंगाचे कपडे वापरावेत. तसेच उन्हापासुन काळजी घेण्यासाठी सध्या सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी दिसत आहे़

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उष्माघात कक्ष दरवर्षीप्रमाणे कार्यान्वित करण्यात आला आहे़ नागरिकांनी वाढत्या उन्हापासुन काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे़  

सकाळ/सायं   कमाल        किमान    ९ वाजता    ३०         ---   ११ वाजता   ३१         ---   १२ वाजता   ४२         ---     २ वाजता   ४३         ---     ३ वाजता   ४१         ---     ५ वाजता   ४०         ---     ७ वाजता   ३९        ---

टॅग्स :Dhuleधुळे