शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 21:07 IST

सनियंत्रण सभेत प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे :अध्ययन आणि अध्यापक अधिकाधिक सोपे व्हावे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजे. शिक्षकांनी शिक्षण सोपे करण्यासाठी राबविलेले प्रयोग अभिमानास्पद आहे. अशा उपक्रमशील शिक्षकांचे अनुकरण इतरांनी करावे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांनी येथे केले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेत संनियंत्रण सहविचार सभा झाली. त्यावेळी प्राचार्या डॉ. पाटील बोलत होत्या. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रतिभा भावसार, जयश्री पाटील, विजय गायकवाड उपस्थित होते.यावेळी निष्ठा आणि शगुणोत्सवाची माहिती देण्यात आली. तसेच तालुकानिहाय शैक्षणिक कामांचा आढावा घेत पुढे काय, यावर चर्चा करण्यात आली. चारही तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय शैक्षणिक कामांची माहिती सादर केली. त्यात तालुक्यात राबवण्यात येणारे विविध उपक्रम, नावीन्यपूर्ण उपक्रम, तंत्रस्नेही शिक्षकांचे सुरू असलेले कार्य, सौरशाळा, डिजिटल शाळा व या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम याची तालुक्यातील स्थितीची मांडणी करण्यात आली.शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी विशेष कायार्चे सादरीकरण केले. सहविचार सभेसाठी चारही तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण