शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जवानाच्या घरानंतर टेलरचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 21:44 IST

चोरीचे सत्र सुरुच : कापडासह ड्रेस लांबविले

धुळे : जवानाचे घर चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच आता त्या पाठोपाठ टेलरचे दुकान फोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली़ चोरीची ही घटना वलवाडी परिसरात घडली़ हजारो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे़ यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ रघुनाथ नारायण मिस्तरी यांचे वलवाडीतील मारुती मंदिराशेजारी असलेल्या तात्याई बिल्डींगमध्ये रघुनाथ टेलर नावाचे दुकान आहे़ रघुनाथ मिस्तरी यांनी नेहमीप्रमाणे आपले टेलरचे दुकान बंद करुन रात्री घरी निघून गेले़ चोरट्यांनी ही संधी साधून बंद असलेले दुकान फोडले़ चोरट्यांनी दुकानातील सामान अस्ताव्यस्त करुन चांगले दर्जाचे कापड आणि तयार केलेले ड्रेस चोरुन नेले़ सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी मिस्तरी गेल्या नंतर आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ चोरट्यांनी दुकानातील ४ हजाराच्या रोकडसह १५ शिवलेले ड्रेस, १० ड्रेसचे कापून ठेवलेले कापड असा ऐवज लंपास केलेला आहे़ रोकड, कापड आणि ड्रेस असे मिळून सुमारे ३० ते ४० हजाराचा ऐवज असल्याचे समोर येत आहे़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे़  

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी