शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी सुरू असलेल्या राजस्थानातील आंदोलनास पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:18 IST

शिरपूर : गुर्जर समाजास ५ टक्के आरक्षणाची मागणी; प्रशासनास निवेदन

शिरपूर : अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्यावतिने राजस्थान सुरु असलेले आंदोलनाला जाहीर पाठिंबा व गुर्जर समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे यासाठी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले़गुर्जर समाजाला आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे, यासंदर्भात शिरपुर तालुक्यातील गुर्जर समाज व अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा महाराष्ट्राच्यावतीने निवेदन दिले.यावेळी गुर्जर परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़शांतताराम महाजन, वीर गुर्जर महासभेचे प्रदेश अध्यक्ष विजयसिंह गुर्जर, संरक्षक अ‍ॅड मगंलसिंह चौधरी, नामदेव चौधरी, प्रकाश चौधरी, छगन गोरख गुर्जर, अविनाश जाधव, दिलीप दगडु पटेल, प्रा़व्ही.बी.पाटील, सुर्यकांत गुर्जर, राजेंद्र गुर्जर, अ‍ॅडक़मलेश जाधव, प्रशांत चौधरी, ईश्वर चौधरी, मेघराज चौधरी, दिलीप चौधरी, अतुल चौधरी, दिलीप पटेल, रमेश पटेल, तुषार चौधरी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे