शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चांदेतांडा येथे तरुण शेतकºयाची आत्महत्या

By admin | Updated: March 4, 2017 23:42 IST

धुळे : स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन करून तरुण शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील चांदेतांडा येथे घडली आहे़ याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे़

धुळे : स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन करून तरुण शेतकºयाने  आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील चांदेतांडा येथे घडली आहे़ याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे़ चांदेतांडा येथील पिंटू भुरा राठोड (वय ३०) या तरुणाने ३ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास स्वत: शेतात काहीतरी विषारी पदार्थाचे सेवन केले़ त्याला भाऊ बबलू राठोड याने उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले़ तेथे उपचार सुरू असताना दुपारी ३़३० वाजता तरुणाचा मृत्यू झाला़ त्याला डॉ़ नितीन देवरे यांनी तपासणी करून मृत घोषित केले़ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही़ पुढील तपास पोलीस नाईक जे़ एस़ सोनार करत आहेत़ गळफासाने आत्महत्यावलवाडी शिवारातील यशोधन कॉलनीत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़ याबाबत पश्चिम देवपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे़ प्रशांत रमेश पवार (वय ३७, रा यशोधन कॉलनी, वलवाडी, वाडीभोकर रोड, धुळे) असे मयताचे नाव आहे़ त्यांनी ३ मार्च रोजी दुपारी ३़४५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात येथे डॉ़ हर्षल पाटील यांनी तपासणी करून प्रशांत पवार यांना मृत घोषित केले़ पोलीस नाईक जगन्नाथ ईशी यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़