शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडासह साक्री तालुक्यात दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:53 IST

निरगुडी आणि उभंड येथील घटना, गावात हळहळ

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथील भीमसिंग गुलाबसींग गिरासे (वय ७०) यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना रविवारी पहाटे चार वाजता उघडकीस आली. निरगुडी येथील भीमसिंग गुलाबसींग गिरासे त्यांच्या पत्नीसह राहत्या घरात झोपले होते़ त्यात पहाटे ४ वाजता त्यांची पत्नी झोपेतून उठली तेव्हा त्यांना पती घराच्या सºयाला दोराने गळफास घेऊन लटकलेले दिसले़ त्यांच्या पत्नीने लगेच शेजारील माजी सरपंच खडकसिंग गिरासे यांना सांगितले़ त्यांनी लगेच शिंदखेडा पोलिसात फोन करुन लागलीच रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले़ मयत भीमसिंग यांच्यावर जिल्हा बँकेचे व सोसायटीचे २०१७ पासून सुमारे ८० हजार रुपयांचे कर्ज होते तसेच तीन एकर क्षेत्रात अति पावसाने कपाशी पीकही हातचे गेल्याने कर्ज फेडून पोट कसे भरावे, अगोदरच मुले त्यांचे दोन मुले आपल्या उदरनिर्वाहसाठी गुजरातमध्ये हिरे कारखान्यात कामाला गेली़ त्याचेच पोट जेमतेम भरत असल्याने सर्व मदार कपाशीवरच होती़ मात्र, तीच वाया गेल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात सुरु होती़ अधिक तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत़उभंड येथेही घडली दुर्घटनासाक्री तालुक्यातील उभंड येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी सकाळी साडेसात वाजेपुर्वी घडली आहे़ साक्री तालुक्यातील उंभड येथील खंडू सुकलाल पाटील (४५) याने आपल्या राहत्या घरी इलेक्ट्रिक सर्व्हीस वायरने गळफास घेऊन आत्महत्याची केल्याची घटना घडली़ याप्रकरणी धनराज सुकलाल पाटील यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ त्यानुसार २३ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ खंडू पाटील यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही़ पोलीस तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी